जना स्मॉल फायनान्स बॅंकेत नवी मुंबईसाठी पदभरती; पदवीधर उमेदवारांना संधी | Jana Small Finance Bank Recruitment

मुंबई | जना स्मॉल फायनान्स बॅंक अंतर्गत पदवीधऱ उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. ही भरती नवी मुंबई शाखेसाठी केली जात असून इच्छूक आणि पात्र उमेदवरांनी दिलेल्या क्रमांकावर आपला अर्ज व्हाटस्अप करावा. (Jana Small Finance Bank Recruitment)

Job Company : जना स्मॉल फायनान्स बँक (ऑन रोल)

शिक्षण : कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : 32 पेक्षा कमी.

CASA विक्री, चालू आणि बचत खाते उघडणे आणि (क्रॉस सेलिंग उत्पादने) साठी व्यवसाय विकास कार्यकारी नियुक्त करणे

शाखेचे ठिकाण : फक्त नवी मुंबई

अनुभव : कोणत्याही बँकिंग, BFSI फील्ड सेल्समध्ये किमान 6 महिने ते 7 वर्षे अनुभव.

पगार : 15000 ते 27000 हजार

इच्छुक उमेदवारांनी कृपया कॉल करा किंवा CV व्हाट्सएपवर शेअर करा – 8097621605