अर्ज करण्याची शेवटची संधी: लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, जनसंपर्क अधिकारी, शिपाईसह विविध पदांची सरळ सेवा भरती | Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

0
54

सोलापूर | श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 47 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 27 एप्रिल 2024 आहे.

या भरती अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई अशी विविध पदे भरती केली जाणार आहेत.

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

सदर रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे. ही पदे ऑनलाईन परीक्षाद्वारे भरली जाणार आहेत.

  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
    • मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
Sr Noपदाचे नावपद संख्या
1सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)01
2नेटवर्क इंजिनिअर01
3हार्डवेअर इंजिनिअर01
4सॉफ्टवेअर इंजिनिअर01
5लेखापाल01
6जनसंपर्क अधिकारी02
7जनसंपर्क अधिकारी01
8अभिरक्षक01
9भांडारपाल01
10सुरक्षा निरीक्षक01
11स्वच्छता निरीक्षक01
12सहाय्यक जनसंपर्क अधिकारी02
13सहाय्यक सुरक्षा निरीक्षक06
14सहाय्यक स्वच्छता निरीक्षक02
15प्लंबर01
16मिस्त्री01
17वायरमन02
18लिपिक-टंकलेखक10
19संगणक सहाय्यक01
20शिपाई10

शैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) –
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

नेटवर्क/ हार्डवेअर/सॉफ्टवेअर इंजिनिअर
मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता

लेखापाल
1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेतील पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

जनसंपर्क अधिकारी
1) बैचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

जनसंपर्क अधिकारी
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

अभिरक्षक
1) Possess a graduate degree of recognized University in Zoology or Botany or Anthropology or Ancient History or Ancient Culture or Archaeology
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

भांडारपाल
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि
3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि
4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील

सुरक्षा निरीक्षक
1मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि
2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि
3) महिला उमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी)

स्वच्छता निरीक्षक
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि
2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि
3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

सहाय्यक जनसंपर्क अधिकारी
1) बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपन्न

सहाय्यक सुरक्षा निरीक्षक
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि
2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि
3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि
पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि
4) महिला उमेदवाराची उंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी)

सहाय्यक स्वच्छता निरीक्षक
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि
2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि
3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

प्लंबर
1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि
2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि
3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र

मिस्त्री
1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि
2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री (गवंडी) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि
3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र

वायरमन
1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि
2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि
3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र

लिपिक-टंकलेखक|
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि
3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा बेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि
4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील.

संगणक सहाय्यक – संगणक शाखेतील पदवी किवा समकक्ष
शिपाई – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

Salary Details For STTT Tuljapur Notification 2024

Sr Noपदाचे नाववेतनश्रेणी
1सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)एस-14 (38600-122800)
2नेटवर्क इंजिनिअरएस-14 (38600-122800)
3हार्डवेअर इंजिनिअरएस-14 (38600-122800)
4सॉफ्टवेअर इंजिनिअरएस-14 (38600-122800)
5लेखापालएस-13 (35400-112400)
6जनसंपर्क अधिकारीएस-13 (35400-112400)
7जनसंपर्क अधिकारीएस-13 (35400-112400)
8अभिरक्षकएस-13 (35400-112400)
9भांडारपालएस-10 (29200-92300)
10सुरक्षा निरीक्षकएस-10 (29200-92300)
11स्वच्छता निरीक्षकएस-10 (29200-92300)
12सहाय्यक जनसंपर्क अधिकारीएस-8 (25500-81100)
13सहाय्यक सुरक्षा निरीक्षकएस-8 (25500-81100)
14सहाय्यक स्वच्छता निरीक्षकएस-8 (25500-81100)
15प्लंबरएस-8 (25500-81100)
16मिस्त्रीएस-8 (25500-81100)
17वायरमनएस-8 (25500-81100)
18लिपिक-टंकलेखकएस-6 (19900-63200)
19संगणक सहाय्यकएस-6 (19900-63200)
20शिपाईएस-1 (15000-47600)

PDF जाहिरात – Shri Tuljabhavani Trust Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा –Application Process For Shri Tuljabhavani Trust Bharti
अधिकृत वेबसाईट – www.shrituljabhavani.org