Career

शेवटची संधी: नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत 500 पदांकरिता भरती; पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी | NVS Bharti 2024

मुंबई | नवोदय विद्यालय समिती अंतर्गत TGT, PGT पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यात (NVS Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे.

  • पदाचे नाव – TGT, PGT (NVS Bharti 2024)
  • पदसंख्या – 500 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://navodaya.gov.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
TGTBachelors Honors Degree
PGTPost Graduate CourseM.Sc. (Computer Science/IT)/ MCAM.E. Or M.Tech. (Computer Science/IT)
NVS Bharti 2024
पदाचे नाववेतनश्रेणी
TGTRs. 34,125/- p.m.Rs. 40,625/- p.m.
PGTRs. 35,750/-p.m.Rs. 42,250/- p.m.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना ncl-india.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNavodaya Vidyalaya Samiti Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा (TGT) Apply For Navodaya Vidyalaya Samiti Job 2024 
ऑनलाईन अर्ज करा (PGT)Apply For Navodaya Vidyalaya Samiti Job 2024 
अधिकृत वेबसाईटhttps://navodaya.gov.in/

Back to top button