सातारा मेडिकल कॉलेजमध्ये 106 पदांची भरती, विविध पात्रता धारकांना संधी | Satara Medical College Bharti 2023

0
158

सातारा | सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेज अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याठिकाणी एकूण 106 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

याठिकाणी सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. सदर रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे. अपूर्ण किंवा देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.

PDF जाहिरातGMC Satara Jobs 2023
अधिकृत वेबसाईटwww.gmcsatara.org/