Onion Market 2024 : ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची केवळ घोषणा; सरकारकडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक

नाशिक | ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची (Onion Market 2024) घोषणा नावापुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत 7 मे पासून 50 खरेदी केंद्रांवर ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून 5 लाख टन रब्बी कांदा खरेदीची घोषणा करण्यात आली होती. पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करण्यात आली होती. यावेळी आचारसंहितेच्या काळातही … Read more

Onion Market 2024 : बाजारसमित्यात कांदा लिलाव दहा दिवसांपासून ठप्प

नाशिक | मार्च २९ पासून बहुतांश बाजार समित्यांच्या मुख्य व उपबाजार आवारात लिलाव (Onion Market 2024) ठप्प आहेत. ४ एप्रिलपासून बाजारात लिलाव पूर्ववत होतील, अशी अपेक्षा होती. मात्र लेव्हीच्या मुद्द्यावर हमाल मापाऱ्यांनी कामकाजात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर हमाली, तोलाई व वाराई कपात करणार नाही; मात्र कामकाजासाठी तयार आहोत, अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. या … Read more

Soybean Market Price | देशात सोयाबीनचा भाव किती वाढू शकतो? आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे दर ‘का’ वाढले? जाणून घ्या..

पुणे | आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव (Soybean Market Price) एक टक्क्याने वाढले होते. देशात मात्र सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे 50 रुपयांचा चढ उतार सुरु आहे. देशातील सोयाबीनची भावपातळी पुढील काळात 5 हजार 500 रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. अ‍ॅग्रोवनने याबाबत वृत्त दिले आहे. Soybean Market Price अ‍ॅग्रोवनने दिलेल्या वृत्तानुसार, … Read more

पुढील वर्षभर तुरीचे भाव तेजीत राहणार? ‘हे’ आहे कारण | Tur Market Update

मुंबई | देशात मागील खरिपात तूर उत्पादनात मोठी घट झाल्याने तुटवडा निर्माण झाला होता. तूर पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही घट झाली होती. त्यामुळे बाजारात आवक कमी असल्याने मागील सहा महिन्यांपासून देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आहेत. चालू हंगामात देशात तुरीची लागवड घटली आहे. तर कमी पाऊस, पावसातील मोठे खंड आणि उष्णतेमुळे उत्पादकता … Read more

बारामती रेशीम कोष मार्केट बनले देशातील पहिले ‘ई-नाम’ कोष कमोडिटी मार्केट! E-NAM

बारामती | ‘‘बारामती रेशीम कोष मार्केट हे ई-नाम प्रणालीद्वारे 100 टक्के ऑनलाइन काम करणारे देशातील पहिले मार्केट आहे. ‘ई-नाम’मध्ये कोष कमोडिटीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये देशातील खरेदीदार सहभागी होत आहेत. त्यामुळे रेशीम कोषास चांगला दर मिळत आहे,’’ असे मत पणन मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक महेंद्र लोखंडे यांनी व्यक्त केले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष … Read more

नगर बाजार समितीत कांद्याला 4200 रुपयांचा दर, दरातील सुधारणा किती दिवस टिकणार? Onion Market Price

अहमदनगर | नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. सोमवारी (ता. 16) झालेल्या लिलावात कमाल दर 3800 रुपये क्विंटलपर्यंत मिळाला होता. गुरुवारी (ता. 19) झालेल्या लिलावात कमाल दर 4200 रुपयापर्यंत मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच बाजारात कांदा दरात सुधारणा दिसून आली आहे. काही महिन्यापूर्वी कांदा दर वाढू … Read more