‘कोल्हापूर आंबा महोत्सव’ 2024 चे आयोजन! Mango Festival 2024

कोल्हापूर | महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजना अंतर्गत विविध फल महोत्सवांचे आयोजन करण्यात येत असते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा  या महोत्सवांचा प्रमुख उद्देश असतो. Mango Festival 2024: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, … Read more

Monsoon Update 2024 : मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

Monsoon Update २०२४ : हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी मान्सूनबाबत अपडेट दिली होती. आता आणखी एक नवीन अपडेट दिली आहे. यावर्षी मान्सूनची सुरूवात लवकर होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने केरळमध्ये ३१ मे च्या सुमारास मान्सून सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे. … Read more

Onion Market 2024 : ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची केवळ घोषणा; सरकारकडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक

नाशिक | ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची (Onion Market 2024) घोषणा नावापुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत 7 मे पासून 50 खरेदी केंद्रांवर ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून 5 लाख टन रब्बी कांदा खरेदीची घोषणा करण्यात आली होती. पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करण्यात आली होती. यावेळी आचारसंहितेच्या काळातही … Read more

Weather Update 2024 : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज, ‘या’ भागात गारपिटीचीही शक्यता

मुंबई | राज्यातील वातावरणात मोठा बदल (Climate change) झाल्याचे पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं (Weather Update 2024) हजेरी लावली आहे. विशेषतः मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीने राज्यात उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला आहे. आज देखील (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर जळगाव, … Read more

Crop Loan Stamp Duty: पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई | राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या 1.6 लाख रुपयांपर्यंतच्या (Crop Loan Stamp Duty) पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे . या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक (Financial) भार कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे (Crop Loan Stamp Duty). शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज (Crop Loan) घेण्यासाठी पूर्वी 500 रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागत … Read more

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पहायचा? How to view land Map online

शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे जमिनीचा नकाशा असणे फार आवश्यक असते. आता सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. चला तर मग आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, तो कसा वाचायचा आणि सरकारचा ई-नकाशा हा प्रकल्प काय आहे, … Read more

सातारच्या रोहिणी पाटील यांनी उभारला ‘फॉरेस्ट हनी ब्रँड’, 9 वर्षे मेहनतीतून लाखो रूपये कमाईचा मधूर प्रवास..! | Forest Honey

सातारा | सातारा जिल्ह्याची मधनिर्मितीतून स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात अनेक शेतकऱ्यांच्या हात आहे. रोहिणीताई पाटील यापैकीच एक असून गेल्या नऊ वर्षांपासून रोहिणीताई मधुमक्षिका पालन करत आहेत. यास प्रक्रियेची जोड देत त्यांनी स्वत: मधाचे ब्रॅडिंग, पॅकिंग करून ‘फॉरेस्ट हनी’ नावाचा स्वत:चा ब्रँड बाजारात उतरवला आहे. आज या व्यवसायातून त्या लाखो रूपयांची कमाई करत आहेत. आज आपण … Read more

शेतीसाठी विहीर खोदताय, मग घाई करू नका.. कारण शासनच तुम्हाला विहीर खोदण्यासाठी देतयं 4 लाख रूपये.. Vihir Anudan Yojana

बऱ्याचदा नदी, कालवे किंवा कोणतीही सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होते. म्हणूनच अशा शेतकऱ्यांना विहीर खोदण्याचा पर्याय शिल्लक राहतो. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने विहीर खोदणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची अडचण दुर करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख … Read more

रेशीम शेतीसाठी 4 लाखापासून 92 लाखांचे अनुदान; वाचा कसे मिळवायचे ‘हे’ अनुदान | Sericulture

मुंबई | सध्या रेशीम शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. बाजारात रेशीमला चांगली मागणी असल्याने दर देखील चांगले मिळत आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी (Sericulture) प्रोत्साहित करण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. याचाच भाग म्हणून रेशीम शेतीसाठी मनरेगा अंतर्गत एक एकराच्या लागवडीसाठी सुमारे चार लाखांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. रेशीम कार्यालयासह मनरेगाची यंत्रणा महसूल व … Read more

उद्यापासून राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ‘हा’ आहे अंदाज | Weather Update 30-04-2024

पुणे | राज्यातील अनेक भागात उन्हाचा पारा चंगलाच वाढला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस देखील पडत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर उद्यापासून राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल असा अंदाज आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे … Read more