कोल्हापूर : वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, कारवर झाड कोसळल्याने झालेल्या अपघातात दोघे जखमी | Kolhapur Rain Update May 2024

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा आणि शहर परिसरात आज (सोमवारी) दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान या वादळी पावसाने जोतिबा रोडवर कारवर झाड कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभर जिल्ह्यात वळीव पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात वादळी … Read more

Monsoon Update 2024 : मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

Monsoon Update २०२४ : हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी मान्सूनबाबत अपडेट दिली होती. आता आणखी एक नवीन अपडेट दिली आहे. यावर्षी मान्सूनची सुरूवात लवकर होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने केरळमध्ये ३१ मे च्या सुमारास मान्सून सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे. … Read more

Weather Update 2024 : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज, ‘या’ भागात गारपिटीचीही शक्यता

मुंबई | राज्यातील वातावरणात मोठा बदल (Climate change) झाल्याचे पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं (Weather Update 2024) हजेरी लावली आहे. विशेषतः मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीने राज्यात उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला आहे. आज देखील (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर जळगाव, … Read more

उद्यापासून राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ‘हा’ आहे अंदाज | Weather Update 30-04-2024

पुणे | राज्यातील अनेक भागात उन्हाचा पारा चंगलाच वाढला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस देखील पडत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर उद्यापासून राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल असा अंदाज आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे … Read more

सावधान! देशातील ‘या’ भागात उष्णतेच्या लाटा तर या भागात अवकाळीचा जोर; कुठं कसं असेल हवामान? जाणून घ्या | Weather Update 2024

Summary : राज्यात वादळी पावसाच्या हजेरी बरोबरच कमाल तापमानही (Weather Update 2024) वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पारा 41अंशांच्या पार गेला आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे उष्णतेची लाट कायम आहे. आज (ता. 18) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा तर मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई | देशातील वातावरणात बदल (Climate change) होत … Read more

Weather Forecast: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता

मुंबई | राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. अनेक ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले (Weather Forecast) आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळीस अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती (Heat Wave) निर्माण झाली आहे. सोलापूर येथे राज्यात सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानाची ही स्थिती … Read more

राज्यातील ‘या’ भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता | Weather Update 2024

मुंबई | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल होत असून थंडीत चढ उतार (Weather Update 2024) पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानात घट तर काही ठिकाणी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात पुढील ४८ तासात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात … Read more

वातावरणातील हवेत 13 अब्ज टन ताजे पाणी, इस्रायल हवेपासून ‘हे’ पाणी कसे तयार करतो? वाचा सविस्तर…

इस्रायल ‘वॉटरजेन’ कंपनीने तयार केलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेपासून पिण्यायोग्य पाणी तयार करतो. इस्रायलशिवाय भारतासह जगातील अनेक देशांतील कंपन्या या दिशेने वाटचाल करत असून त्यांना यामध्ये चांगले यशही मिळाले आहे. परंतु हवेपासून पाणी तयार करण्याच्या तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे ते यशस्वी होण्याबाबत काही तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. How Israel Creates Water from Air वातावरणात 13 अब्ज टन … Read more

राज्यासह देशात 12 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज | IMD Rain Alert

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD Rain Alert) अंदाजानुसार, पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर दरम्यान दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. राज्यासह देशभरात पावसाचा अंदाज आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD Rain Alert – Weather … Read more

IMD Rain Alert | हवेतील गारठा वाढला; थंडीसोबत येत्या 48 तासांत ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई | पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील गारवा वाढला आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून येत्या 48 तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD Rain Alert) वर्तवला आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. देशातून मान्सून पूर्णपणे परतला असला, तरी अजूनही तामिळनाडू आणि केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस … Read more