HomeCareerITI, Diploma, पदवीधर उमेदवारांना राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) अंतर्गत नोकरी; 193...

ITI, Diploma, पदवीधर उमेदवारांना राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) अंतर्गत नोकरी; 193 रिक्त जागांसाठी मुलाखतीव्दारे निवड | NMDC Recruitment 2024

मुंबई | एनएमडीसी लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) शिकाऊ पदांच्या एकूण 193 रिक्त जागा भरण्यात (NMDC Recruitment 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 16, 18, 19, 20, 21, 22, 23, 25 आणि 26 एप्रिल 2024 आहे.

मुलाखतीचा पत्ता – बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जि. – दंतेवाडा (C.G.)- 494556

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिसCandidates applying for (A) Trade (ITI) Apprentices mentioned in the above table must possess ITI Trade Qualification Certificate from an institution which is recognized by National Council of Vocational Training (NCVT) / State Council of Vocational Training (SCVT).
ग्रॅज्युएट अप्रेंटिसCandidates applying for (B) Graduate Apprentices must possess 04 Years Degree or 05 Years Integrated Dual Degree or 03 Years Degree after 03 Years Diploma (*03 Years Degree after 02 Years Diploma in case of Bachelor of Pharmacy) in same Discipline from Govt. recognized University / Institution
टेक्निशियन (डिप्लोमा) शिकाऊCandidates applying for (C) Technician (Diploma) Apprentices must possess 03 Years Diploma Qualification Certificate from Govt. recognized University / Institution.

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 15, 16, 18, 19, 20, 21, 22, 23, 25 आणि 26 एप्रिल 2024 (पदांन नुसार) आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – NMDC Bharti 2024
शुध्दीपत्रक – NMDC Bharti Update
अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular