Tuesday, February 7, 2023

देशात अदानींचं साम्राज्य? रस्ते, बंदर, विमानतळ सारं अदानींनाच का दिलं? राहुल गांधींचा मोदींवर निशाणा...

नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Parliament Budget Session) सहाव्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अदानी, महागाई, बेरोजगारी आणि अग्निवीर योजनेवर...

बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा, नाना पटोलेंसोबतचा वाद चव्हाट्यावर

मुंबई | नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात दंड...

मी कॉंग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी दाखल केली, पण… – सत्यजीत तांबे

नाशिक | नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आ. सत्यजित तांबे यांनी निवडणूक पार पडल्यांनतर खळबळजनक गौप्यस्फोट केलेत. मला पक्ष नेतृत्वाने मुद्दाम...

आ. सत्यजित तांबेनी सांगितलं, मी अपक्षच राहणार | कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची गटबाजी चव्हाट्यावर...

नाशिक | नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सत्यजीत तांबे यांनी आपण अपक्ष म्हणून निवडून आलो असून अपक्षच राहणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सत्यजीत...

मुश्रीफांच्या अडचणी वाढणार? KDCCच्या पाच कर्मचाऱ्यांना EDने घेतलं ताब्यात | ED Raid Mushrif &...

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बुधवारपासून ईडीने ठाण मांडलं आहे. आता या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करत पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. ईडीच्या या...

MLC Election Result : सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय

नाशिक | पदवीधर मतदार संघामध्ये चर्चेत असलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या शुभांगी पाटलांचा दारुण...

टॅक्सची ‘ही’ भानगड आहे तरी काय? 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, मात्र 3 ते 6...

मुंबई | यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स नसेल. (Union Budget 2023) मात्र 7 लाखांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री असलं तरी, 3 लाखांपासून टॅक्स स्लॅबचीही...

कोल्हापूर जिल्हा बँक, साखर कारखानासह मुश्रीफांच्या कार्यालयाची मध्यरात्रीपर्यंत तपासणी, ईडीच्या हाती काय लागले?

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधीत ईडीने पुन्हा धाड (Mushrif ED raid) टाकली. जिल्हा बँकेसह ईडीकडून त्यांच्या संताजी घोरपडे...

PAN CARD आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा | Union Budget 2023

नवी दिल्ली | मोदी सरकार 2.0 मधील पाचवं आणि शेवटच बजेट आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 हे अमृत काळातील पहिलं...

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीचा छापा; मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर

कोल्हापूर | सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (दि.१) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (केडीसीसी) छापा टाकला...