Career

10 वी, Diploma धारकांना MOIL लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती | MOIL Nagpur Bharti 2023

नागपूर | MOIL लिमिटेड अंतर्गत माईन फोरमन – I, सेल. ग्रॅ. माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन, माइन मेट ग्रेड-I, ब्लास्टर ग्रेड-II पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यात (MOIL Nagpur Bharti 2023) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्जाची फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर  2023  आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – MOIL Limited Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – MOIL Nagpur Online Application 2023
अधिकृत वेबसाईट – www.moil.nic.in

Back to top button