हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती, महिना 1.60 लाख पगार.. त्वरित अर्ज करा | HAL Bharti 2024
मुंबई | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (HAL Bharti 2024) अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 06 रिक्त जागांच्या भरतीसाठी ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
या भरती अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2024 आहे.
HAL Bharti 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक (एचआर) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड औद्योगिक आरोग्य केंद्र, सुरंजनदास रोड, विमानपुरा पोस्ट बंगलोर – 560017
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | MBBS |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | Rs. 40000 – 140000 Rs. 50000 – 160000 |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 87,880/- Per Month (With HRA) |
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Hindustan Aeronautics Limited Bharti 2024
PDF जाहिरात – Hindustan Aeronautics Limited Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – hal-india.co.in