Central Administrative Tribunal Bharti 2024

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती | Central Administrative Tribunal Bharti 2024

मुंबई | केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अंतर्गत प्रशासकीय सदस्य पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी (Central Administrative Tribunal Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली- 110001

Central Administrative Tribunal Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशासकीय सदस्यThe qualifications, eligibility, salary and other terms and conditions of the appointment of a candidate will be governed by the provisions of the Tribunal (Conditions of Service) Rules, 2021.

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातCentral Administrative Tribunal Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://cgat.gov.in/

Scroll to Top