सांगली | राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (ZP Sangli Recruitment) अंतर्गत “प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी“ पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
नोकरी ठिकाण – सांगली
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प.व.पा.शा. रुग्णालय आवार, सांगली