मुंबई | पश्चिम रेल्वे, मुंबई (Western Railway Recruitment) अंतर्गत “वैद्यकीय चिकित्सक, जनरल फिजिशियन/ सर्जन, स्त्रीरोगतज्ञ”पदांच्या 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय चिकित्सक, जनरल फिजिशियन/ सर्जन, स्त्रीरोगतज्ञ
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा –
CMP-GDMO, जनरल फिजिशियन/ सर्जन, स्त्रीरोगतज्ञ – 53 वर्षे
GDMO आणि खुल्या बाजारातील तज्ञांसाठी – 65 वर्षे
GDMOs आणि रेल्वे, राज्य आणि केंद्र सरकारच्या निवृत्त डॉक्टरांकडील तज्ञांसाठी – 67 वर्षे