मुंबई | जगजीवन राम पश्चिम रेल्वे रुग्णालय, मुंबई सेंट्रल (Western Railway Jagjivanram Hospital Recruitment) अंतर्गत “वरिष्ठ निवासी” पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ निवासी
- पद संख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – 7 वा मजला प्रेक्षागृह जगजीवनराम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग मुंबई सेंट्रल, मुंबई 400008
- मुलाखतीची तारीख – 30 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in
- PDF जाहिरात – https://bit.ly/3X8JsqZ
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ निवासी | Rs. 1,18,000/- |
- उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.
- दस्तऐवज पडताळणीनंतर, केवळ पात्र उमेदवारांनाच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहता येईल.
- उमेदवारांना मुलाखतीकरिता उपरोक्त दिनांकास स. ९.०० ते १२.०० वाजेपर्यंत नोंदणी कने अनिवार्य आहे.
- निर्धारित वेळेनंतर प्राप्त आलेल्या अर्जावर कोणताही विचार करण्यात येणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 30 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहावे.
- उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी साक्षांकित झेरॉक्स प्रतिसह सर्व मूळ दस्तऐवज सोबत ठेवावे.
- उपरोक्त वेबसाइटवर भरलेले अर्ज डाऊनलोड करून त्यासोबत पासपोट आकाराचे दोन रंगित छायाचित्र सोबत आणावे ही विनंती.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.