नागपूर | महा कॅम्पा, नागपूर अंतर्गत “विभागीय वन अधिकारी” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – विभागीय वन अधिकारी
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (महा कॅम्पा) महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, डी-विंग, रामगिरी रोड, सिव्हील लाईन, नागपूर ४४०००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/bwFY4
- अर्ज नमुना – shorturl.at/mvY18
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जदारास नागपूर येथे राहून सेवा प्रदान करावी लागेल.
- अर्जाचा नमुना http://mahaforest.gov.in/campa/index.php या web link वर उपलब्ध आहे.
- अर्जाचा नमुना सोबत दिल्याप्रमाणे असून अर्जदारांनी अर्ज खालील कार्यालयीन पत्यावर टपालाने दिनांक ३०/१२/२०२२ रोजी किंवा त्यापुर्वी पोहचेल या बेताने पाठवावे..
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.