मुंबई | राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई (NIRRH Recruitment) अंतर्गत “प्रकल्प तंत्रज्ञ III, फील्ड वर्कर” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प तंत्रज्ञ III, फील्ड वर्कर
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – परेल, मुंबई
- वयोमर्यादा –
- प्रकल्प तंत्रज्ञ II – 30 वर्षे
- फील्ड वर्कर – 30 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीची पत्ता – मॉडेल ग्रामीण आरोग्य संशोधन युनिट (MRHRU), डहाणू, उप जिल्हा हॉस्पिटल कंपाउंड, कोस्टल हायवे, आगर, डहाणू 401602, जिल्हा पालघर
- मुलाखतीची तारीख – 13 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.nirrh.res.in
- PDF जाहिरात – shorturl.at/pwR38
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प तंत्रज्ञ III | विज्ञान विषयात 12वी उत्तीर्ण आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा PMW किंवा रेडिओलॉजी/रेडिओग्राफी किंवा संबंधित विषयांमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा) किंवा एक वर्षाचा DMLT अधिक एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेत एक वर्ष आवश्यक अनुभव किंवा दोन वर्षांचा फील्ड/प्रयोगशाळेचा अनुभव* किंवा प्राणी गृह शासन मान्यताप्राप्त संस्था. |
फील्ड कार्यकर्ता | विज्ञान विषयात 12वी उत्तीर्ण आणि BSW (Bachler of Social Work) किंवा PMW (पॅरा मेडिकल वर्क) किंवा मान्यताप्राप्त संस्थेत एक वर्षाचा अनुभव आवश्यक |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रकल्प तंत्रज्ञ II | रु. 18,000/- pm |
फील्ड कार्यकर्ता | रु. 18,000/- pm |
Previous Post:-
मुंबई | राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत “प्रकल्प तांत्रिक अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प तांत्रिक अधिकारी
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – परेल, मुंबई
- वयोमर्यादा – 30 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – ICMR-NIRRCH, जे.एम. स्ट्रीट, परळ, मुंबई – 400012
- मुलाखतीची तारीख – 13 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.nirrh.res.in
- PDF जाहिरात – shorturl.at/eHO48
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प तांत्रिक अधिकारी | अत्यावश्यक पात्रता: मान्यताप्राप्त संस्थेतून पाच वर्षांच्या कामाच्या अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवीधर किंवा लाइफ सायन्स/बायोटेक्नॉलॉजी/बायोइन्फॉरमॅटिक्स/जेनेटिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी. |