2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

10 वी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी; 27 हजार पर्यंत पगार.. ऑनलाईन अर्ज करा | BECIL Recruitment 2024

मुंबई | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, MTS पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यात (BECIL Recruitment 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे.

सदर पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादा निश्चित केली असून डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी 35 वर्षे तर MTS पदासाठी 30 वर्षे आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांना (General/OBC/Women- Rs.885/-, तर SC/ST/EWS/PH – Rs.531/-) अर्ज शुक्ल भरावे लागेल.

BECIL Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटरGraduation in any fieldGood knowledge of computerProficiency in MS ExcelMinimum typing speed (English) of 35 wpm
Experience:- Preference will be given to the experienced candidates
MTSMatriculation from a recognized Board/Institution.
Experience:- Preference will be given to the experienced candidates.
पदाचे नाववेतनश्रेणी
डेटा एंट्री ऑपरेटरRs. 23,082/-
MTSRs. 17,494/-

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातBECIL Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा Apply For BECIL Notification 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.becil.com/

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles