RITES Bharti 2023

महिना 1.20 लाख पगार.. पदवीधरांसाठी RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | RITES Bharti 2024

मुंबई | RITES लिमिटेड (भारत सरकार एंटरप्राइझ) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (RITES Bharti 2024) संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी एकूण 68 रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

RITES Bharti 2024 – ही भरती कनिष्ठ डिझाइन अभियंता, CAD ड्राफ्ट्समन या पदांसाठी केली जाणार आहे. यापैकी कनिष्ठ अभियंता पदाच्या 13 जागा तर सीएडी ड्राफ्ट्समन पदाच्या 55 जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता विचारात घेता कनिष्ठ डिझाइन अभियंता पदासाठी Graduate Engineer, आणि CAD ड्राफ्ट्समन Diploma / ITI Draughtsman पात्रताधारक उमेदवार पात्र आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांना कनिष्ठ डिझाईन अभियंता पदासाठी 30,000-1,20,000 तर सीएडी ड्राफ्ट्सन पदासाठी 20,000-66,000 वेतन दिले जाईल.

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात RITES Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply for RITES Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.rites.com/


RITES लिमिटेड अंतर्गत गुणवत्ता अभियंता (साइट प्रभारी) पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 आणि 28 फेब्रुवारी 2024 आहे.

  • मुलाखतीचा पत्ता –
    • राइट्स लिमिटेड, शिखर, प्लॉट नंबर 1, सेक्टर – 29, गुडगाव – 122001
    • RITES कार्यालय- VAT-741/742, 4था मजला, टॉवर क्र. ३ आणि ७ सेक्ट- ३०ए, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क वाशी रेल्वे स्टेशन परिसर नवी मुंबई- 400703.
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
गुणवत्ता अभियंता (साइट प्रभारी)Diploma in Civil Engineering

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात RITES Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा Apply for RITES Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.rites.com/


मुंबई | RITES लिमिटेड (भारत सरकार एंटरप्राइझ) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (RITES Bharti 2023) संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी एकूण 257 रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

RITES Bharti 2023

सदर भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदाचे नावपद संख्या 
ग्रॅज्युएट अप्रेंटिस160
डिप्लोमा अप्रेंटिस28
ट्रेड अप्रेंटिस69
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेंटिसEngineering Degree (BE/B.Tech) (four years full-time degree)
डिप्लोमा अप्रेंटिसEngineering Diploma (three years full-time Engineering Diploma)
ट्रेड अप्रेंटिसITI Pass-out (full time)
पदाचे नाववेतनश्रेणी
ग्रॅज्युएट अप्रेंटिस14,000/-
डिप्लोमा अप्रेंटिस12,000/-
ट्रेड अप्रेंटिस10,000/-

PDF जाहिरात RITES Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस)RITES Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा (ट्रेड अप्रेंटिस)RITES Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.rites.com/

Scroll to Top