अंतिम तारीख – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व माहिती | SGBAU Recruitment

अमरावती | संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU Recruitment) अंतर्गत प्राचार्य पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 24 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • अर्ज शुल्क – रु. 200/- (DD)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ. देवहा जि. यवतमाळ – 445202
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.sgbau.ac.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3HyzaeC