युनियन बॅंक ऑफ इंडियासाठी मुंबई येथे पदभरती; त्वरित अर्ज करा | Union Bank of India Recruitment

मुंबई | युनियन बॅंक ऑफ इंडियासाठी मुंबईतील विविध ठिकाणांसाठी तात्काळ पदभरती करण्यात येत आहे. 12वी ते पदवीधर उमेदवार यासाठी पात्र असून निवड झालेल्या उमेदवारांना पगारासह इतर सोईसुविधा देखील मिळणार आहेत. (Union Bank of India Recruitment)

कामाचे स्वरूप :
क्रेडिट कार्ड/गोल्ड लोन

पगार- 13k ते 18k इनहँड+Pf+ESIC+मेडिकल+इनसेंटिव्ह
पात्रता – एचएससी आणि पदवीधर

या पदभरतीसाठी 19 ते 28 या वयोगटातील पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवार देखील अर्ज करू शकतात. या पदभरतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण मुंबईतील विविध शाखांसाठी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

संपर्क : सुनील यादव 8976909289