मुलाखतीस हजर रहा – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांची भरती | SRA Pune Recruitment

पुणे | झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे (SRA Pune Recruitment) अंतर्गत “शासकीय/ निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी“ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पउमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – शासकीय/ निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे, चौथा मजला, काकडे बीझ आयकॉन, ई-स्क्वेअरजवळ, अशोकनगर, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे 411016
  • मुलाखतीची तारीख – 21 डिसेंबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.sra.gov.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3Yarmpl