अंतिम तारीख – SMART प्रकल्प पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | SMART Project Pune Recruitment

पुणे | मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART Project Pune Recruitment) प्रकल्प पुणे मार्फत “सहाय्यक अभियंता” पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – सहाय्यक अभियंता
 • पदसंख्या – 08 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता –  मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे – 411016
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.smart-mh.org
 • PDF जाहिरातshorturl.at/BOV07
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक अभियंता1. अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल)
2. सहाय्यक/कनिष्ठ अभियंता पदावरील ३ वर्षांचा अनुभव. जागतिक बँक किंवा बाह्य अनुदानित प्रकल्पात काम करण्याचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक अभियंताGAD नुसार, GR दिनांक 17.12.2016
 1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
 4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.