पदवीधर उमेदवारांना महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी; त्वरित अर्ज करा | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment

सांगली | सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment) येथे “स्टेनोग्राफर” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – स्टेनोग्राफर
 • पदसंख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – सांगली, मिरज
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/jqNT9
 • नोंदणी करा shorturl.at/jzANQ
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उच्च श्रेणी स्टेनोग्राफर १. कोणत्याही शाखेचा पदवीधर.
२. मराठी लघुलेखनाची गती १२० श.प्र.मि.
३. मराठी टंकलेखनाची गती ३० श.प्र.मि. व इंग्रजी गती ४० श.प्र.मि.
४. तत्संबंधी शासकीय परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
कनिष्ठ श्रेणी स्टेनोग्राफर१. कोणत्याही शाखेचा पदवीधर.
२. मराठी लघुलेखनाची गती १०० श.प्र.मि.
३. मराठी टंकलेखनाची गती ३० श.प्र.मि. व इंग्रजी गती ४० श.प्र.मि.
४. तत्संबंधी शासकीय परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
पदाचे नाववेतनश्रेणी
उच्च श्रेणी स्टेनोग्राफर Rs. 10,000/-
कनिष्ठ श्रेणी स्टेनोग्राफरRs. 10,000/-
 1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
 2. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करू शकतात.
 3. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी The Urban Learning Internship Program (TULIP) internship. aicte-india.org या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी दिनांक 26/12/2022 पर्यंत करावी.
 4. ऑफ लाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
 5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे..
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.