Thursday, June 8, 2023
HomeCareerरयत शिक्षण संस्थेत नोकरी! ‘या’ ८४८ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर...

रयत शिक्षण संस्थेत नोकरी! ‘या’ ८४८ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर | अर्ज करण्याची हीच शेवटची संधी

सातारा | रयत शिक्षण संस्थे अंतर्गत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रयत शिक्षण संस्थेने तब्बल ८४८ रिक्त पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. विद्यापिठांशी संलग्न असणाऱ्या अनुदानित, विनाअनुदानित आणि बी.ओसी अभ्यासक्रमांसाठी ही भरती केली जाणार आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित आणि  B.Voc अभ्यासक्रमांसाठी सहाय्यक प्राध्यापका, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या ८४८ रिक्त पदांसाठी पूर्णपणे तात्पुरत्या तत्त्वावर भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२३ आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

PDF जाहिरात – https://Rayat Shikshan/recruitment.pdf
Online Application – https://Rayat_Shikshan _Sanstha Recruitment/Application
अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu

शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक प्राध्यापक –
अनुदानीत आणि गैर-अनुदानीत पदांसाठी
UGC, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी वेळोवेळी ठरवून दिलेल्या नियमांनुसार सहायक प्राध्यापक आणि संचालक पदांसाठीची पात्रता आणि वेतनश्रेणी.

  • B.Voc नॉन-ग्रँटेबल असिस्टंट प्रोफेसर मास कम्युनिकेशनसाठी –M.A./MSc .in SET/NET/Ph.D सह संप्रेषण (रयत शिक्षण संस्था भरती)
  • औषधी वनस्पती उत्पादक B.Voc नॉन-ग्रँटेबल असिस्टंट प्रोफेसरसाठी – M.Sc (Agri) (स्पेशलायझेशन हॉर्टिकल्चर/औषधी वनस्पती) SET/NET/Ph.D सह
  • अन्न प्रक्रिया आणि गुणवत्ता व्यवस्थापनातील B.Voc नॉन-ग्रँटेबल असिस्टंट प्रोफेसरसाठी – M.Tech.- (फूड) / M.Sc (फूड सायन्स) SET/NET/Ph.D सह
  • B.Voc नॉन-ग्रँटेबल असिस्टंट प्रोफेसर इन अकाउंटिंग आणि टॅक्सेशन साठी– M.Com, /DTL/MBA (फायनान्स) NET/SET/ Ph.D/M.Voc (लेखा आणि कर) किंवा समतुल्य
  • किरकोळ, विपणन आणि व्यवस्थापनातील B.Voc नॉन-ग्रँटेबल असिस्टंट प्रोफेसरसाठी – एमबीए (मार्केटिंग)
  • B.Voc नॉन-ग्रँटेबल असिस्टंट प्रोफेसर साठी RMM साठी कॉम्प्युटर ऍप्लिकेशन – MCA (SET/NET)
  • व्यवसाय अर्थशास्त्रातील B.Voc नॉन-ग्रँटेबल असिस्टंट प्रोफेसरसाठी – M.Com SET/NET
  • B.Voc नॉन-ग्रँटेबल असिस्टंट प्रोफेसर इन ब्युटी अँड वेलनेससाठी – M.Voc ब्युटी वेलनेस/ M.Tech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी/M.VocBeauty Therapy & Aesthetics/P.G.in कॉस्मेटोलॉजी किंवा समतुल्य
  • फॅशन तंत्रज्ञानातील B.Voc नॉन-ग्रँटेबल असिस्टंट प्रोफेसरसाठी – M.Voc.Fashion टेक्नॉलॉजी/M.Tech फॅशन टेक्नॉलॉजी/MSc(ऑनर्स) टेक्सटाइल्स/M.Sc फॅशन डिझाईन/मास्टर डिझायनिंग, किंवा समतुल्य.
image 39

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular