अंतिम तारीख – महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Rajya Seva Hakka Aayog Recruitment

मुंबई | महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग (Rajya Seva Hakka Aayog Recruitment) अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 58 ते 63 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य मुख्य सेवा हक्क आयोग, कोकण महसुली विभाग, ७२१ / ७२७ ७ वा मजला, कोकण भवन (विस्तार इमारत) नवी मुंबई – 400614
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/tyPZ6
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त अधिकारी1. महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील सहायक लेखा अधिकारी किंवा त्यावरील वरीष्ठ पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
2. महाराष्ट्र प्रशासकीय लेखा, वित्त व्यवस्थापन, अर्थसंकल्प संदर्भातील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल