गडचिरोली | पोलिस कल्याण शाखे अंतर्गत संचालित सरस्वती विद्यालय पोलिस संकुल (Police Welfare Branch Recruitment) गडचिरोली येथे शिक्षक/ शिक्षिका पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – शिक्षक/ शिक्षिका
पदसंख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.