परभणी | परभणी महानगरपालिका (Parbhani Mahanagarpalika Recruitment) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/ अर्धवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/ अर्धवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पदसंख्या – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – परभणी
वयोमर्यादा – 35 वर्ष
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ –
खुला प्रवर्ग – 35 वर्ष
मागास प्रवर्ग – 35 वर्ष
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 45 वर्ष
61 वर्ष शासकीय सेवेतून सेवा निवृत्त असल्यास
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – रु. 150/-
राखीव प्रवर्ग – रु. 100/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.