अंतिम तारीख – आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा | Ordnance Factory Recruitment

भंडारा | आयुध निर्माणी भंडारा (Ordnance Factory Recruitment) येथे पदवीधर शिकाऊ उमेदवार आणि तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – पदवीधर शिकाऊ उमेदवार आणि तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार
  • पद संख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जवाहरनगर, भंडारा, साहुली, महाराष्ट्र 441906
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/mpruW
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊअभियांत्रिकी पदवी
तंत्रज्ञ शिकाऊअभियांत्रिकी डिप्लोमा
पदाचे नाववेतनश्रेणी
पदवीधर शिकाऊरु. 9000/-
तंत्रज्ञ शिकाऊरु. 8000/-