मुंबई | राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था (NIRDPR Recruitment) मध्ये विविध पदांच्या 135 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव – वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापन सल्लागार, प्रकल्प प्रशिक्षण व्यवस्थापक, प्रोजेक्ट असोसिएट (संशोधन आणि दस्तऐवजीकरण), मल्टी-टास्क सपोर्ट असिस्टंट, राज्य कार्यक्रम समन्वयक, यंग फेलो
एकूण – 135 जागा
वयाची अट – 19 जानेवारी 2023 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क – 300/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
वेतनमान – 35,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा
PDF जाहिरात – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – www.nirdpr.org.in
पद | शैक्षणिक पात्रता | |
वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापन सल्लागार | 01) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. 02) 10 वर्षे अनुभव | |
प्रकल्प प्रशिक्षण व्यवस्थापक | 01) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. 02) 03 वर्षे अनुभव | |
प्रोजेक्ट असोसिएट (संशोधन आणि दस्तऐवजीकरण) | 01) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. 02) 02 वर्षे अनुभव | |
मल्टी-टास्क सपोर्ट असिस्टंट | 01) कोणत्याही शाखेतील पदवी. 02) 01 वर्ष अनुभव | |
राज्य कार्यक्रम समन्वयक | 01) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. 02) 05 वर्षे अनुभव | |
यंग फेलो | 01) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा. 02) 05 वर्षे अनुभव |
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://career.nirdpr.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 फेब्रुवारी 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.nirdpr.org.in या वेबसाईट वर दिलेली आहे.