मुंबई | नेहरू विज्ञान केंद्र मुंबई (Nehru Science Centre Recruitment) येथे तांत्रिक सहाय्यक पदाची 01 रिक्त भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – 3 years Diploma in Computer Science
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – nehrusciencecentre.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/lsxU9
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक सहाय्यक | अत्यावश्यक पात्रता: मान्यताप्राप्त संस्थेतून ३ वर्षांचा संगणक विज्ञान डिप्लोमा. अनुभव: डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर किमान एक वर्षाचा अनुभव. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तांत्रिक सहाय्यक | रु.३०,०००/- दरमहा |
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात पूर्ण केलेले अर्ज पाठवू शकतात (वेबसाइटवर उपलब्ध: www.nehrusciencecentre.gov.in)
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर तारखे अगोदर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे सोबत जोडावी.
- संबंधित प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्रांसह नसलेला अर्ज सरसकट नाकारला जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी