नाशिक | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक (MSRTC Nashik Recruitment) अंतर्गत “मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक” पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
पदसंख्या – 122 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)