मुंबई | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई (MRVC Recruitment) अंतर्गत “संचालक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
- पदाचे नाव – संचालक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्रीमती किमबुओंग किपगेन सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉक नं. 14, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – mrvc.indianrailways.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/mrsLM
- ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/fgqZ7
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संचालक | 1. अर्जदार चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून अभियांत्रिकी पदवीधर असावा. 2. मॅनेजमेंटमध्ये एमबीए/पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा धारण केलेल्या अर्जदारांना अतिरिक्त फायदा मिळेल. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
संचालक | रु. 1,80,000-3,40,000 (IDA) |
Previous Post:-
मुंबई | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई (MRVC Recruitment) अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक आर्थिक सल्लागार / सहाय्यक आर्थिक सल्लागार, सेक्शन ऑफिसर पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 & 19 जानेवारी 2023 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ सहाय्यक आर्थिक सल्लागार / सहाय्यक आर्थिक सल्लागार, सेक्शन ऑफिसर
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 55 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता –
- वरिष्ठ सहाय्यक आर्थिक सल्लागार / सहाय्यक आर्थिक सल्लागार – managerhr@mrvc.gov.in
- सेक्शन ऑफिसर – apo@mrvc.gov.in
- अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 & 19 जानेवारी 2023 (पदांनुसार)
- अधिकृत वेबसाईट – mrvc.indianrailways.gov.in
- PDF जाहिरात (S.AFA/ AFA) – shorturl.at/aHJ26
- PDF जाहिरात (S.O.) – shorturl.at/DEIZ3
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ आर्थिक सल्लागार / आर्थिक सल्लागार | PSU अनुभव, कमर्शियल अकाउंटिंगचे ज्ञान तसेच रेल्वे अकाउंटिंग सराव/प्रक्रियेतील प्रवीणता आणि आयटी ऍप्लिकेशन्समध्ये संभाषण असलेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. |
सेक्शन ऑफिसर | 1. उमेदवाराला रेल्वे लेखा विभागात किमान 20 वर्षांचा कामाचा अनुभव असावा, त्यापैकी 5 वर्षांपेक्षा कमी नसावा. स्तर-8/9. 2. उमेदवाराकडे चांगल्या संभाषण आणि मसुदा कौशल्यासह, संगणक कार्यात प्रवीणता (एक्सेल/वर्ड/टॅली) खात्याच्या सर्व बाबींमध्ये एक्सपोजर असणे आवश्यक आहे. |