लिपिक पदाच्या 7034 जागांसह एकूण 8169 रिक्त जागांची भरती; संधी चुकवू नका | MPSC Recruitment 2023

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Recruitment) अंतर्गत “सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक” पदांच्या एकूण 8169 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 25 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.

या भरती प्रक्रियेच्या संदर्भात एमपीएससीकडून 8169 पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात सर्वाधिक 7034 पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. बुधवार (ता.25) पासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील. या पदभरतीसाठी वयोमर्यादा 1 मे 2023 पर्यंतची गृहीत धरण्यात येईल.

 • पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक
 • पदसंख्या – 8169 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जानेवारी 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/dhpX7
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/dijk4
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक कक्ष अधिकारी1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
राज्य कर निरीक्षक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
पोलीस उप निरीक्षक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
दुय्यम निबंधक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
दुय्यम निरीक्षक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
तांत्रिक सहायक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहायक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.4. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
लिपिक-टंकलेखक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.4. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
पदाचे नाववेतनश्रेणी
सहायक कक्ष अधिकारीS-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
राज्य कर निरीक्षकS-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
पोलीस उप निरीक्षकS-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
दुय्यम निबंधकS-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
दुय्यम निरीक्षकS-१२ : रु.३२०००-१०१६०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
तांत्रिक सहायकS-१०: रु.२९२०० ९२३०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
कर सहायकS-८ : रु.२५५००-८११०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
लिपिक-टंकलेखकS-६ : रु.१९९००-६३२०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

Previous Post:-

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Recruitment) अंतर्गत “विशेषज्ञ” पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 30 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – विशेषज्ञ
 • पदसंख्या – 52 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अराखीव (खुला) – रु. 719/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 डिसेंबर 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
 • PDF जाहिरात (इतर पदे)shorturl.at/qzJ68
 • PDF जाहिरात (कान, नाक, घास तज्ञ)shorturl.at/iozAQ
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/amCJ5
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शस्त्रक्रिया तज्ञ(1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(२) वैधानिक विद्यापीठाच्या शस्त्रक्रियेतील पदव्युत्तर पदवी किंवा शस्त्रक्रियेतील पदव्युत्तर पदविका
अन्न विशेषज्ञ(1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(२) वैधानिक विद्यापीठाची डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी किंवा मेडिसिनमधील पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा
अस्थिव्यंग शल्यचिकित्सक विशेषज्ञ(1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(२) ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही समकक्ष पात्रता;
स्त्रीरोग व प्रसूती शास्त्रज्ञ(1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(२) वैधानिक विद्यापीठाच्या ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजीमधील डॉक्टर ऑफ मेडिसिन किंवा तपासणीद्वारे FCPS (बॉम्बे) डिप्लोमा ओबेटेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी;
बालरोग तज्ञ(1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(२) वैधानिक विद्यापीठाचे डॉक्टर ऑफ मेडिसिन (बालरोग)
नेत्ररोग तज्ञ (1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(२) वैधानिक विद्यापीठाची नेत्रविज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी
क्ष किरण शास्त्रज्ञ (1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(२) वैधानिक विद्यापीठाचे डॉक्टर ऑफ मेडिसिन (रेडिओलॉजी);
बधिरीकरण शास्त्रज्ञ (1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(२) वैधानिक विद्यापीठाचे डॉक्टर ऑफ मेडिसिन (अनेस्थेसियोलॉजी);
शरीरविकृती शास्त्रज्ञ (1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(२) वैधानिक विद्यापीठाचे डॉक्टर ऑफ मेडिसिन (पॅथॉलॉजी) किंवा त्याच्या समकक्ष पात्रता;
मनोविकार तज्ञ (1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(२) वैधानिक विद्यापीठाचे डॉक्टर ऑफ मेडिसिन (मानसोपचार);
कान, नाक, गवत विशेषज्ञ (1) वैधानिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही पात्रता; आणि
(2) वैधानिक विद्यापीठाच्या ओटो-राइनो-लेंगोलॉजी (ENT) मध्ये पदव्युत्तर पदवी
पदाचे नाववेतनश्रेणी
शल्यचिकित्सक विशेषज्ञRs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
भिषक विशेषज्ञRs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
अस्थिव्यंग शल्यचिकित्सक विशेषज्ञRs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
स्त्रीरोग व प्रसूती शास्त्रज्ञRs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
बालरोग तज्ञRs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
नेत्ररोग तज्ञ विशेषज्ञ Rs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
क्ष किरण शास्त्रज्ञ Rs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
बधिरीकरण शास्त्रज्ञ Rs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
शरीरविकृती शास्त्रज्ञ Rs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
मनोविकार तज्ञ  Rs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
कान, नाक, घास तज्ञ Rs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-