मुलाखतीस हजर रहा – १२ वी उत्तीर्ण, पदवीधर उमेदवारांना ८०,००० पगारासह महानगरपालिकेत नोकरी | Mira-Bhayandar Mahanagarpalika Recruitment

भाईंदर | मिरा-भाईंदर महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (Mira-Bhayandar Mahanagarpalika Recruitment) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ), वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 & 28 डिसेंबर 2022 (पदांनुसार) आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ), वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका
 • पदसंख्या – 23 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – भाईंदर (Thane)
 • वयोमर्यादा –
  • मागासवर्गीय उमेदवार  – 18 ते 43 वर्षे
  • इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, तिसरा मजला, मांडली तलावजवळ, भाईंदर (प), जि.ठाणे 401101
 • मुलाखतीची तारीख –
  • वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) – 27 डिसेंबर 2022
  • वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका – 28 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/mvGO8
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ)अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र) किंवा समकक्ष पदवी. तथापी, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद पदव्युतर पदविकाधारकामधून (DCH) भरण्यात येईल.ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
वैद्यकीय अधिकारीअ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस)ब) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक.क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
औषध निर्माण अधिकारीअ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C) उत्तीर्ण.ब) सांविधानिक विद्यापीठातून बी. फार्म पदवी उत्तीर्ण.क) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी अॅक्ट, 1948 (8 ऑफ 1948) नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक,ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
प्रसविकाअ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C) उत्तीर्ण.ब) शासन मान्यता प्राप्त संस्थेचा ए.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण.क) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ)Rs. 80,000/-
वैद्यकीय अधिकारीRs. 70,000/-
औषध निर्माण अधिकारीRs. 20,000/-
प्रसविकाRs, 20,000/-