अंतिम तारीख – खनिज संशोधन संस्था लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; ६०,००० पगार | MECL Nagpur Recruitment

नागपूर | खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर, नागपूर (MECL Nagpur Recruitment) अंतर्गत “तज्ञ” पदाच्या  एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – तज्ञ
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (एचआर), मानव संसाधन विभाग, मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, हाईलँड ड्राइव्ह रोड, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006 (महाराष्ट्र)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mecl.co.in
  • PDF जाहिरात – https://bit.ly/3uuvX8e
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तज्ञ (भूविज्ञान)आवश्यक पात्रता: M.Sc/ M.Tech./ M.Sc.Tech. (जिओलॉजी/ अप्लाइड जिओलॉजी)/ एम.टेक. (भूवैज्ञानिक तंत्रज्ञान). अनुभव: खनिज उत्खनन आणि भूविज्ञानाच्या संबंधित क्षेत्रातील भूवैज्ञानिक कामाचा 20 वर्षांचा अनुभव.इष्ट:
1. जिओ-टेक्निकल आणि रॉक मेकॅनिक्स अभियांत्रिकीमधील अनुभव
2. सर्पॅक, डेटामाइन इत्यादी सॉफ्टवेअरमधील ज्ञान. 
पदाचे नाववेतनश्रेणी
तज्ञ (भूविज्ञान)रु.60,000/- दरमहा