अंतिम तारीख – पदवीधर असाल तर मुंबई मध्ये सरकारी नोकरीची संधी; ५४,००० पर्यंत पगार | MDACS Recruitment

मुंबई | मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी (MDACS Recruitment) येथे “क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर, क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर, क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा –
  • क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर – 50 वर्षे
  • क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर – 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रोजेक्ट डायरेक्टर, मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी, एकवर्थ कॉम्प्लेक्स, आर.आर. किडवई मार्ग, एसआयडब्ल्यूएस कॉलेज जवळ, वडाळा (पश्चिम), मुंबई – 400031
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – mdacs.org.in
 • PDF जाहिरातshorturl.at/mFGKY
 • अर्ज नमुनाshorturl.at/eDG12
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्लस्टर प्रोग्राम मॅनेजरबॅचलर पदवी/ पदव्युत्तर पदवी
क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसरबॅचलर पदवी
पदाचे नाववेतनश्रेणी
क्लस्टर प्रोग्राम मॅनेजररु. 54,300/-
क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसररु. 46,800/-