माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये २०० रिक्त पदांची भरती; पदवीधर उमेदवारांना संधी | Mazagon Dock Bharti 2023 

मुंबई | माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई (Mazagon Dock Bharti 2023) येथे “सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊ” पदाच्या 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊ
 • पद संख्या – 50 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई (Mumbai)
 • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023 
 • अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in
 • PDF जाहिरातshorturl.at/aSZ25
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/gkHLN
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊसंबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी
पदाचे नाववेतनश्रेणी
सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊरु. 9,000/-

मुंबई | माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे “ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून (Mazagon Dock Bharti 2023) अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस
 • पद संख्या – 150 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023 
 • अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in
PDF जाहिरातshorturl.at/dlsTU
ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/BGRW8
 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जदारांनी फक्त NATS पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 • इतर कोणत्याही पद्धतीने पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 • या वृत्तातही ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक देण्यात आली आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.
 • उमेदवारांनी अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
पदाचे नावपद संख्या 
ग्रॅज्युएट अप्रेंटिस115 पदे
डिप्लोमा अप्रेंटिस35 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेंटिसEngineering in relevant field
डिप्लोमा अप्रेंटिसDiploma Technician
पदाचे नाववेतनश्रेणी
ग्रॅज्युएट अप्रेंटिसRs. 9,000/-
डिप्लोमा अप्रेंटिसRs. 8,000/-