महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Mangrove Foundation Recruitment

मुंबई | महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन (Mangrove Foundation Recruitment) अंतर्गत “उप सचिव/ अवर सचिव/ डेस्क अधिकारी” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – उप सचिव/ अवर सचिव/ डेस्क अधिकारी
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hr.mangrovefn@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य प्रकल्प संचालक, GOI-UNDP-GCF प्रकल्प, महाराष्ट्र, आणि कार्यकारी संचालक, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, 302 वेकफिल्ड हाउस, 3रा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, मुंबई-400 001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – mangroves.maharashtra.gov.in
  • PDF जाहिरात – https://bit.ly/3BfqNkl
  •  PDF जाहिरात (Terms of Reference) – https://bit.ly/3VTN7rz
  • अर्जाचा नमुना – https://bit.ly/3Hei59H
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उप सचिव/ अवर सचिव/ अधिकारीमहाराष्ट्र सरकारचे सेवानिवृत्त अधिकारी उपसचिव/अवर सचिव/डेस्क ऑफिसर या पदापेक्षा कमी नाहीत
२६ डिसेंबर २०२२