बारामती | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती (Mahavitaran Recruitment) येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदाच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)
पद संख्या – 99 जागा
शैक्षणिक पात्रता – 10+2 or equivalent, ITI in Related Trade (Refer PDF)
नोकरी ठिकाण – बारामती, जि. पुणे
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
आस्थापना क्र. –
बारामती विभाग – E 10162700202
सासवड विभाग – E05202701183
केडगाव विभाग – E10162700361
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन भिगवण रोड, बारामती
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
PDF जाहिरात – shorturl.at/ipqL7
ऑनलाईन अर्ज करा – http://bit.ly/2NMsLms
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, (एम.एस.बी.एस.एच.एस.सी.ई) यांचे १० + २ बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परिक्षा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठयक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायातील दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण अथवा २ (दोन) वर्ष पदविका (वीजतंत्री / तारतंत्री) प्रमाणपत्र. |
- इच्छुक उमेदवारांनी दि. १०.०३.२०२३ ते दि.२१.०३.२०२३ सायं ६.०० वाजेपर्यत (www.apprenticeshipindia.org) या संकेत स्थळावर Online नोंदणी करावी.
- खालील प्रमाणे कागदपत्रे अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन भिगवण रोड, बारामती या कार्यालयात प्रत्यक्ष येवुन जमा करावे.
- चुकीचे अथवा अपुर्ण माहिती असलेले व रजिस्टर पोस्टाने आलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
- अर्ज व मूळ कागदपत्रे पडताळणीची तारीख 18 एप्रिल 2023आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.