१० वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी महापारेषण अंतर्गत ८७ रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Mahatransco Recruitment

मुंबई | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (Mahatransco Recruitment) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदाच्या एकूण 87 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे. तसेच अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2023 आहे.

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
 • पद संख्या – 87 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई, पालघर
 • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाइन
 • आस्थापना नोंदणी क्रमांक –
  • मुंबई – E10162701237*
  • पालघर – E11222700108**
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता –
  • अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८.
  • कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली. ता. पालघर, जि. पालघर- ४०१५०१.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2023
 • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 01 मार्च 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
 • PDF जाहिरातshorturl.at/fgqIU
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/wDENS
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण.
२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
 • एस.एस.सी. व आय. टी. आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीण गुणपत्रिकाची मूळप्रत.
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • आधारकार्ड
 • मागासवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र
 • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
 • उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
 • आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवा-यांने स्वत: च्या प्रोफाईलवर स्कॅन करून आपलोड करावे.

Previous Post:-

चंद्रपूर | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर (Mahatransco Recruitment) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
 • पद संख्या – 30 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
 • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • रजिस्ट्रेशन क्रमांक: E-09162700806
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता यांच कार्यालय एव. व्हि.डी.सी. ग्र. कें. संवसु प्रविभाग, म.रा. वि.पा.कं. मर्या. निर्माण भवन मागे, उर्जानगर, चंद्रपुर- 442401
 • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
 • PDF जाहिरातshorturl.at/hju34
 • ऑनलाईन नोंदणीshorturl.at/ipvzD
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
पदाचे नाववेतनश्रेणी
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)प्रचलित नियमाप्रमाणे लागु राहील.
 • एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळप्रत. 
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • आधारकार्ड
 • मागसवर्गीय विद्याथ्यचि जात प्रमाणपत्र
 • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
 • उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
 • आर्थिक दृष्टया मागास प्रवर्ग (EWS) उमेदवारा करीता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे