मुंबई | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (MahaGenco Recruitment) अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा)” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ सुरक्षा अधिकारी
- पदसंख्या – 34 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत
- अर्ज शुल्क –
- EWS उमेदवारांसह राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी –
- कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) – रु. 500 + GST
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी –
- कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) – रु. 300 + GST
- EWS उमेदवारांसह राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी –
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – https://bit.ly/3IQYBZM
- PDF जाहिरात – https://bit.ly/3IQYBZM
- ऑनलाईन अर्ज करा – http://bit.ly/3QQs3kI
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी २) मराठीचे ज्ञान आवश्यक आहे |
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी(विभागीय ‘वॉचमन’ उमेदवार 15%) | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी २) मराठीचे ज्ञान आवश्यक आहे |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी / कनिष्ठ सुरक्षा अधिकारी(विभागीय ‘वॉचमन’ उमेदवार 15%) | वेतन Gr. – III रु. 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 |