अंतिम तारीख – पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये रिक्त पदांची भरती; ३५,००० पगार | Maha Security Recruitment

मुंबई | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई (Maha Security Recruitment) अंतर्गत “वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक
 • पदसंख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • वेतनश्रेणी – रु. 35,000/-
 • अर्ज पद्धती –  ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005
 • अधिकृत वेबसाईट – mahasecurity.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/otwBH
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/dqU37
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक1. कोणत्याही विद्याशाखेची पदवी.
2. स्टेनो कम पर्सनल असिस्टंट म्हणून राज्य/केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त.3. शासनासह संगणक आणि टायपिंग गतीचे ज्ञान. व्यावसायिक प्रमाणपत्र (GCC).
a. 40 wpm इंग्रजी टायपिंग.
b. शॉर्टहँड स्पीड 80 wpm
c. विशेषतः MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यकरु. 35,000/-