Tuesday, October 3, 2023
HomeCareerखडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखतींचे आयोजन |...

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखतींचे आयोजन | Khadki Cantonment Board Recruitment

पुणे | खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board Recruitment) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रूग्णालय, खडकी येथे रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

‘ऑर्थोपेडिक सर्जन, त्वचारोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ’ या पदांसाठी ही भरती होत आहे. सदर रिक्त पदांच्या एकूण 05 जागा भरण्यात येणार आहेत. (Khadki Cantonment Board Recruitment)

यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9, 10, 11, 14 व 17 ऑगस्ट 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-३
उमेदवारांची नोंदणी सकाळी ११.०० वाजता बंद होईल.
संपर्क : ०२०-२५८१९२८३, ०२०-२५८१२३६३ विस्ता. २०२

PDF जाहिरातKirkee Cantonment Board Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटkirkee.cantt.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular