सोलापूर | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर, वेल्डर, पेंटर) पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 आहे. (MSRTC Recruitment)
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर, वेल्डर, पेंटर)
पदसंख्या – 34 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – सोलापूर
वयोमर्यादा – 15 ते 33 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
आस्थापना क्र. – E09162700889
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
कृपया ही नोकरीची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत करा. सर्व प्रकारच्या सरकारी & खाजगी नोकऱ्यांची मोफत माहिती मिळवण्यासाठी दररोज Lokshahi.News ला भेट द्या.
पदाचे नाव
पद संख्या
पदवीधर अभियांत्रिकी
02 पदे
मेकॅनिक मोटर व्हेईकल
23 पदे
मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर
07 पदे
वेल्डर
01 पद
पेंटर
01 पद
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
पदवीधर अभियांत्रिकी
०३ वर्षाचे उत्तीर्ण झालेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची अॅटोमोबाईल/ मेकॅनिकल पदवीधर इंजिनिअरिंग पास असणे आवश्यक आहे. अंटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर उपलब्ध न झाल्यास ॲटोमोबाईल मेकॅनिकल पदवीकाधारक उमेदवाराचा विचार करण्यात येईल.
मेकॅनिक मोटर व्हेईकल
एस.एस.सी. परीक्षा पास असणे आवश्यक आहे तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून ०२ वर्षाचा आय. टी. आय. मोटार मेकॅनिक व्हेईकल कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे.
मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर
एस.एस.सी. परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून ०१ वर्षाचा आय. टी. आय. शिटमेटल वर्क कोर्स पूर्ण व पास असणे आवश्यक आहे.
वेल्डर
एस.एस.सी. परिक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून १ वर्षाची वेल्डर कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे
पेंटर
एस.एस.सी. परिक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच शा मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून १ वर्षाचा आय. टी. आ पेंटर(जनरल) कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन सादर करायचा आहे.
अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन अर्ज सादर करणे व या कार्यालयात ऑनलाईन भरलेला अर्ज या कार्यालयात सादर केल्यानंतर या कार्यालयाकडून यापुर्वी भरुन घेण्यात येणा-या अर्जाबाबत पुढील सुचना देण्यात येतील.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.