अंतिम तारीख – इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत २५ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहीती | Indian Overseas Bank Recruitment

मुंबई | इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank Recruitment) अंतर्गत “व्यवस्थापक” पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 17 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.

 • पदाचे नाव – व्यवस्थापक
 • पदसंख्या – 25 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • वयोमर्यादा – 25 ते 30 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • SC/ST/PWD उमेदवार – रु. 100/-
  • इतर उमेदवार – रु. 500/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022 17 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) 
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट – www.iob.in
 • PDF जाहिरात – https://bit.ly/3Fb5WzY
 • ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3Y3ODJI
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापकपूर्ण वेळ BE/B. Tech/ ME/ M.Tech (संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी) किंवा MCA/ MSc (संगणक विज्ञान)/ MSc/ MBA (Pdf वाचा)
पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवस्थापक48,170 – 1,740 / 1 – 49,910 – 1,990 / 10 – 69,810/-