भारतीय वायुसेना अंतर्गत १० वी, १२ वी उत्तीर्णांसाठी १०८ पदांची भरती; असा करा अर्ज | Indian Air Force Recruitment

मुंबई | भारतीय वायुसेना अंतर्गत येथे (Indian Air Force Recruitment) हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023 करिता 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023
  • पद संख्या – 108 जागा
  • शैक्षणिक पात्रता  – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा –
    • General – 14 ते 21 वर्षे
    • OBC – 14 ते 24 वर्षे
    • SC/ ST – 14 ते 26 वर्षे
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3W7e4ID
  • नोंदणी कराwww.apprenticeshipindia.gov.in
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023(i) 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण
(ii) संबंधित ट्रेडमध्ये 65% गुणांसह ITI
पदाचे नाववेतनश्रेणी
हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023रु. ८,८५५/-