नागपूर येथे भारतीय खाण ब्युरो अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; ५०,००० पगार | IBM Nagpur Recruitment

नागपूर | भारतीय खाण ब्युरो, नागपूर (IBM Nagpur Recruitment) येथे “कायदा अधिकारी” पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – कायदा अधिकारी
 • पद संख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • वयोमर्यादा – 35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
 • ई-मेल पत्ता – ho-office@ibm.gov.in
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (नियोजन आणि समन्वय), ब्लॉक ‘डी’, दुसरा मजला, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – ibm.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/bnLR9
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कायदा अधिकारीअर्जदाराने बार मान्यताप्राप्त कौन्सिल ऑफ इंडिया इन्स्टिट्यूट/कॉलेज/विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पूर्णवेळ तीन वर्षांची बॅचलर पदवी (LLB) किंवा 05 वर्षांची एकात्मिक LLB पदवी किंवा समतुल्य CGPA अभ्यासक्रम असावा.
पदाचे नाववेतनश्रेणी
कायदा अधिकारीपहिले वर्ष: रु. ५०,०००/-
दुसरे वर्ष: रु. ५५,०००/-