मुंबई | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL Recruitment) मध्ये विविध पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२३ आहे.
एकूण: ५४ जागा
पदांचे नाव – मायनिंग मेट, ब्लास्टर, WED ‘ B’, WED ‘C
वयाची अट : ०१ डिसेंबर २०२२ रोजी ४० वर्षापर्यंत. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ३५,९६०/- रुपये ते ४५,४००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.hindustancopper.com
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०२ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०५ वर्षांचा अनुभव. |
२ | डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०१ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०५ वर्षांचा अनुभव. |
३ | डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०१ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०६ वर्षांचा अनुभव. |
४ | डिप्लोमा किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०६ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०३ वर्षांचा अनुभव. किंवा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०४ वर्षांचा अनुभव. |
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.hindustancopper.com/HindiPage/Career_new या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२३ आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.hindustancopper.com या वेबसाईट वर दिलेली आहे.