Tuesday, October 3, 2023
HomeCareer५ हजारांवर जागांसाठी केंद्रात नोकरीची संधी; अर्ज प्रक्रिया सुरु | Govrnment Job...

५ हजारांवर जागांसाठी केंद्रात नोकरीची संधी; अर्ज प्रक्रिया सुरु | Govrnment Job Alert

मुंबई | स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ.” पदांच्या एकूण ५,३६९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज (Govrnment Job Alert) मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

 • पदाचे नाव –वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ.
 • पदसंख्या – ५,३६९ जागा
 • शैक्षणिक पात्रता –
  • मॅट्रिक लेव्हल – इयत्ता 10 वी किंवा भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल उत्तीर्ण
  • इंटरमिजिएट लेव्हल – 10+2 किंवा भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण
  • बॅचलर पदवी लेव्हल – भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही क्षेत्रात पदवी
 • वयोमर्यादा – किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे
 • अर्ज शुल्क 
  • सर्वसाधारण उमेदवार  – 100 रु
  • महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC) उमेदवार, अनुसूचित जमाती (ST), माजी सैनिक (ESM) आणि विकलांग व्यक्ती (PWD) – शून्य
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023
 •  अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
PDF जाहिरातhttps://t.co/I51JZ65HRA
ऑनलाईन अर्ज कराhttps://t.co/TjW1oU6zZo
पदाचे नाववय मर्यादा
10वी/12वी स्तरावरील पदांसाठी18-25/27 वर्षे
पदवी स्तरावरील पदांसाठी18-30 वर्षे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मॅट्रिक लेव्हलइयत्ता 10 वी किंवा भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल उत्तीर्ण
इंटरमिजिएट लेव्हल10+2 किंवा भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण
बॅचलर पदवी लेव्हलभारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही क्षेत्रात पदवी
SSC Selection Post Phase 11 Vacancy Details
CategoryNo. of Vacancy
SC687
ST343
OBC1332
UR2540
EWS467
Total Vacancies5369
ESM154
OH56
HH43
VH17
Others16

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular